Rules

रेशिमगाठ मराठा वधु वर केंद्र नियम व अटी

 • मेंबरशिप चे प्रकार हे वेबसाइटवरील Membership या option मधे बघायला मिळतील.
 • मेंबरशिप फी भरण्यासाठी खालील विकल्प तुम्ही निवडू शकता
  1. Online Payment Gateway - इंटरनेट बँकिंग / डेबिटकार्ड / क्रेडिटकार्ड / UPI / Paytm Wallet
  2. UPI ID (Bhim/PhonePe/Tez Etc.) - pritamw06@icici
  3. कॅश, चेक , नेट बँकिंग(NEFT/IMPS) Account Number – 033701526506
   Account Name – Pritam Wakchaure
   IFSC Code : ICIC0000337
   Branch : ICICI Bank Satara Road Branch Pune.
   Payment कॅश, चेक किंवा नेट बँकिंगने फी भरल्यास चेक नंबर, बॅंकेचे नाव, तारीख NEFT/IMPS रेफरेन्स नंबर केंद्रास फोन किंवा ईमेल द्वारे कळवावे. (चेक Pritam Wakchaure या नावाने काढावा.)
 • मेंबरशिप फी भरल्या शिवाय आपली प्रोफाइल वेबसाइट वर दिसणार नाही.
 • फी भरल्या नंतर 48 तासात आपली प्रोफाइल वेबसाइट वर Active होईल.
 • घेतलेल्या कुठल्याही मेंबरशिप ची वैधता ही फक्त 1 वर्षाची असेल.
 • मुलींसाठी आणि मराठा जवानांसाठी असलेल्या Free Membership चा फक्त एकदाच लाभ घेता येईल. त्यानंतर प्रोफाइल Renew करण्यासाठी फी भरवी लागेल.
 • मेंबरशिप पॅकेज मधे मिळालेल्या Contacts View ची संख्या जेव्हा आपण नवीन प्रोफाइल च्या View Contact या option वर क्लिक कराल तेव्हा 1 ने कमी होईल.
 • एकदा पाहिलेल्या प्रोफाइल चा Contact आपण पुन्हा कितीही वेळा बघू शकता त्यासाठी Contact Views कमी होणार नाही.
 • जर 1 वर्षाच्या आत Contact Views संपले तर आपल्या प्रोफाइल मधे Renew Package या option वर क्लिक करून योग्य ते पॅकेज निवडा आणि फी भरून पुन्हा आपली प्रोफाइल Renew करा.
 • रेशिमगाठ मराठा वधुवर केंद्र हे फक्त मराठा समाजातील विवाह इच्छुक सभासदां साठी आहे.
 • रेशिमगाठ मराठा वधु-वर केंद्र हे फक्त एक माध्यम आहे जे तुम्हाला स्थळांची माहिती उपलब्ध करून देते. त्या स्थळांची खातरजमा स्वतः घ्यावी करून घ्यावी.
 • भविष्यात विवाह संबंधी कुठलेही प्रश्न उपस्थित झाल्यास केंद्र जबाबदार राहणार नाही. ही जबाबदारी फक्त सभासदांची राहील.
 • यातील प्रत्येक डाटा हा आपल्या मराठा परिवारातील आहे. त्याचा कुठेही गैरवापर करू नये. तसे आढळल्यास आपले सभासदत्व रद्द करण्यात येईल.
 • विवाह योग केंद्रा तर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यास त्याची माहिती केंद्रास त्वरित कळवावी.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा समाजाच्या प्रतिमेला धक्का लागेल असे कुठलेही कृत्य करून नये.
 • मेंबरशिप रद्द करणे, सभासदांना नवीन ऑफर्स देणे याबाबतचे अंतिम निर्णय संचालकाचे असतील.
 • संचालक -
  श्वेताली बोरकर
  प्रितम वाकचौरे

Looking for the Best Match? Get the App!

 • Find best match
 • Manage your profile

Copyrights © 2019 Reshimgath Maratha
All Rights Reserved.
This is NOT an Online Dating Platform